खूप अशी स्वप्न होती उराशी बाळगलेली उगवलेल्या कळीला फुलताना पहाण्याची नाजूक अश्या पंखांना आकाशात झेप घेताना पाहण्याची नुकत्याच सुरू झालेलेल्या आयुष्याच्या प्रवासातील चढउतार यशस्वीरीत्या सर करताना पाहण्याची तुझ्या अश्या अकस्मात जाण्याने जीवन जगण्याची उरलेली आसही संपली -AC-