तू December 04, 2017 ओठातले शब्द न सांगताही नयनांनी टिपतेस मनातल्या भावनाही न भेटता जाणतेस सहवासाच्या क्षणासाठी आसुसलेल्या दोन जिवांना दूर असूनही धाग्याविना प्रेमात घट्ट विणतेस Read more